शेतकराना पाणीवाटप संस्थाना प्रेरणा देणासाठि तीन दिवशीय कार्यशाळा

.
जलस्त्रोत खाते विभाग ८ ते तिळारी डाव्या कालव्याच्या जलप्रदाय क्षेत्राखालि येणाऱ्या बार्दश येथील शेतकराना पाणीवाटप संस्थाना प्रेरणा देणासाठि तीन दिवशीय कार्यशाळा कृषी विभाग कार्यालय धुळेर येथे पार पडली
 दोन दिवस शेतकराना कृषी विभागातील तज्ञातफै खात्याच्या विविध योजना, भाजीपाला व इतर रोपट्यांचा लागवड व संगोपन याविषयी उपयुक्त माहिती देण्यात आली
तिसऱ्या दिवशी हणजुणे धरण प्रकल्प, केरी येथे कार्यरत असलेल्या पाणी वाटप संस्थाना भेट देऊन शेतकराना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला व्यासपीठावर केळबाय पाणी वाटप संस्था, केरीचे अध्यक्ष नकुल राणे हे मुख्य अतिथि., जलसिंचन खाताचे अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, कार्यकारी अभियंता अनंत कडोळकर, बार्देश कृषी विभागाच्या प्रमुख संपत्ती धारगळकर, आत्माचे प्रकल्प अधिकारी किशोर भावे तसेच सहाय्यक अभियंता सतीशचंद्र पास्ते उपस्थित होते. श्री राणे यांनी उपस्थित शेतकरांना पाणी वाटप संस्था व त्याचे कार्य याविषयी उपयुक्त माहिती दिली. व कार्यशाळा आयोजित केला बदल जलसिंचन खात्याचे कौतुक केले. कृषी विभागाच्या प्रमुख अधिकारी श्रीमती धारगळकर व इतर शेतकीतज्ञानी कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती देत केळी, मशरूम व इतर भाजीपाला लागवड करून आपण कसे स्वयपुण होता येईल या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा कुलकर्णी व स्वेता हरमलकर, यांनी केले. श्री.पास्ते यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी शेतकरांना जलसिंचन खात्यातफै बियाणांचे वाटप करण्यात आले कार्यशाळेला गिरी, सांगोडा, साळगाव धुळेर, कोलवाळ, आणि शिवोली येथील ११० शेतकरांना लाभ झाला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता सत्तदीप सातडैकर, आणि तेजा साळगावकर यांनी विषेश परीक्षम घेतले. फोटो
भारत बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar