हिमोफिलिया सोसायटीच्या जनजागृती कार्यक्रमात महिला गटाच्या सचिव श्रुती बेतकेकर सहभागी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करताना

.

पणजी प्रतिनिधी

हिमोफिलिया सोसायटी, गोवाच्या वतीने हिमोफिलिया जनजागृती कार्यक्रम 26 डिसेंबर रोजी पर्वरी येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.महिलांच्या मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्त्रावाच्या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजन केले होते.यावेळी पुरुषांना अंदाजीत पंचेचाळीस ते दीड लाख किंमतीचे फॅक्टरचे मोफत वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास सोसायटीचे अध्यक्ष प्रसाद आरोलकर, उपाध्यक्ष संजीत कौर चौहान,कोषाध्यक्ष यतीन नाईक,सचिव विलेश पेडणेकर महिला गटाच्या अध्यक्षा संतोषी परब सोसायटीच्या कायदा सल्लागार तसेच महिला गटांच्या सचिव श्रुती बेतकेकर,महिला गटाच्या कोषाध्यक्ष निर्मला मायन्नावर उपस्थित होत्या.

फोटो
पर्वरी—-  हिमोफिलिया सोसायटीच्या जनजागृती कार्यक्रमात महिला गटाच्या सचिव श्रुती बेतकेकर सहभागी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करताना दिसत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar