श्री राष्ट्रोळी पारपोळेस्वर संस्थान सवैवाडा गीरी बादैश याचा पाचवा वर्धापनदिन सोहळा बुधवार २९ ते रविवार २ जानेवारी पर्यंत संपन्न होत आहे.

.
श्री राष्ट्रोळी पारपोळेस्वर संस्थान सवैवाडा गीरी बादैश याचा पाचवा वर्धापनदिन सोहळा बुधवार २९ ते रविवार २ जानेवारी पर्यंत संपन्न होत आहे. त्यानिमित्त गुरुवार रोजी सकाळी महाअभिषेक सदर महाअभिषेकाचे यजमान पद कल्पेश कवळेकर याना लाभले आहे. सकाळी १० वाजता महापुजा, सदर कार्यक्रमाचे यजमान पद सौ व श्री. श्रीकांत पासैकर याना लाभले आहे. रात्रो८ वाजता नाटक अ पुर्ण love story
 शुक्रवार ३१ रोजी सकाळी महाअभिषेक, सदर महाअभिषेकाचे यजमान पद सौ व श्री रत्नाकर कवळेकर याना लाभले आहे. रात्रो८ वाजता डान्स स्पर्धा ही स्पर्धा गिरवडे गावापुरती मर्यादित आहे. त्यानंतर शाईनींग स्टार आफ गिरी बालकलाकार सादर करणारQUICK step श्री राष्ट्रोळी पारपोळेस्वर महिला तफै कोळी आणि कोकणी नृत्य. शनिवार १ रोजी सकाळी महाअभिषेक सदर महाअभिषेकाचे यजमान पद सौ व श्री प्रवीण कवळेकर याना लाभले आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता संघपु युवा मंडळ गीरी तफै रांगोळी स्पर्धा त्यानंतर रात्री ८ वाजता फेन्सी ड्रेस स्पर्धा वय गट १ तेव्हा बषै व वय गट ७ ते १५.रविवार २ रोजी सकाळी महाअभिषेक सदर मैदान यजमान पद सौ व श्री संदीप सातडैकर याना लाभले आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता रॅम्प वाॅक स्पर्धा गीरी गावापुरती मर्यादित आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar