म गो. चे तरुण उमेदवार महेश साटेलकर यांनी हळदोणा मतदारसंघातील मयडे येथील शेतकऱ्यांना शेती नांगरणीसाठी मोफत टॅक्टर उपलब्ध करून दिला

.
मयडे येथील म गो. चे तरुण उमेदवार महेश साटेलकर यांनी हळदोणा मतदारसंघातील मयडे येथील शेतकऱ्यांना शेती नांगरणीसाठी मोफत टॅक्टर उपलब्ध करून दिला
 मयडे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, शेतात पाणी असल्यामुळें शेत जमीन ओली असल्या कारणाने शेतीची मशागत करायला वेळ लागला, पण आता शेतकऱ्यांना मोफत टॅक्टर देऊन त्यांनी शेतीची मशागत करावी असे त्यांनी सांगितले. हळदोणा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा ध्यावा असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले
 मागील दोन वर्षांपासून साटेलकर शेतकरांना बी, बियाणे तसेच खताचे वाटप करीत आले आहेत. आणि या कामात त्याचे काका रामा साटेलकर हेही त्याना सहकार्य करीत असतात. यावेळी बोलताना श्री रामा साटेलकर यांनी सांगितले कि महेश साटेलकर शेतकरांसाठी अनेक काही करतात
शेतकरानी शेती पडीक ठेवू नये, शेतीची मशागत करावी, अनेक प्रकारची भाजीची लागवड करावी असे रामा साटेलकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी एक शेतकरी बाबनी रेडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. फोटो भारत बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar