[12/30, 10:27 PM] Bhart Betkekar: म्हापसाहुन पत्रादेवी ते मोपा जाणार्या कदंब बस मधे चोरीचा प्रकार 1 महिला 1 मुलगी व 1 पुरूष अशा तिघांचे मिळुन सोन्याची बांगडी व पैशाची पाकीटं चोरीस.
म्हापसा पोलीस ठाण्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
[12/30, 10:27 PM] Bhart Betkekar: वसंत आत्माराम पेडणेकर ह्या जागरूक तसेच धाडसी तरुणाने ह्या समयी त्या चोरांना पकडण्यात महत्वाची भुमिका बजावली. तसेच बस कंडक्टर व ड्रायव्हर ह्यानी त्वरीत बस पोलीस ठाण्यात नेण्याची खबरदारी घेतली.
दोन चोरांना पोलीसांच्या ताब्यात
.
[ays_slider id=1]