वाहन चालकांकडून सुमारे 332900/- रुपये दंड वसूल

.

म्हापसा दि. 3  ( प्रतिनिधी )

       हणजूण वाहतूक पोलीस विभागातर्फे 2021 या वर्षात वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी वाहन चालकांकडून सुमारे 332900/- रुपये दंड वसूल केला.
        वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यामध्ये दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणे या प्रकरणाच्या सर्वात जास्त गुन्हे असून दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे, चारचाकी वाहन चालवताना सिटबेल्ट न वापरणे असे आणखी काही गुन्हे नोंद असून एकूण 28850 नोंदी हणजूण वाहतूक पोलीस विभागात नोंद झाल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar