पतंजली योग समिती गोवा राज्य यांच्यातर्फे पतंजली योगपीठ हरिद्वार मान्यताप्राप्त सह योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर

.
पतंजली योग समिती गोवा राज्य यांच्यातर्फे पतंजली योगपीठ हरिद्वार मान्यताप्राप्त सह योग शिक्षक प्रशिक्षण शिबिर धुळेर मापसा येथील सिद्धार्थ हॉल मध्ये दिनांक 10 जानेवारी पासून सुरू होत आहे .हे योगशिक्षक प्रशिक्षण शिबिर पंचविस दिवसांचे आहे . पतंजली योग पीठ हरिद्वार यांचेकडून सर्व प्रशिक्षणार्थींना सह योग शिक्षक म्हणून प्रमाणपत्र दिले जाणार आहे .प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा असून इच्छुकांनी तत्काळ स्वतःचा प्रवेश अर्ज खालील भ्रमणध्वनी वर संपर्क करून द्यावा. प्रशिक्षण पहाटे सव्वा पाच ते सव्वा सात या वेळेत सिद्धार्थ हॉल धुळेर म्हापसा येथे होणार आहे .इच्छुक व्यक्तींनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
संपर्क: श्री. तुळशीदास मंगेशकर 8888937827

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar