हिंदू महाआघाडी या हिंदू हितरक्षणाथ स्थापना

.
हिंदू महाआघाडी या हिंदू हितरक्षणाथ स्थापना झालेल्या व्यासपीठाचा बादैश तालुका मेळावा सातेरी मिनि हाॅल खोली येथे पार पडला.
परशुराम सेना गोवा चे संयोजक शैलैद वेलीगंकर यांनी उपस्थितांना संबोधीत करताना हिंदू हा देशाचा कणा व अभिमान असल्यचे  नमूद केले
हिंदू जीवनपद्धती ही आदश जीवनपद्धती या. भारत भूने जगाला दिली
जीवनपद्धती सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित असा विचार मांडून पुढे ते की जीवनपद्धती दुधासारखी असुन अनेक संकृती त्यात साखरेप्रमाणे विरघळून एकजीव झाली. देशावरील  सांस्कृतिक आकमणाचा उल्लेख करताना त्यांनी गोव्यातील बिलीवर पंथाचा व समाज विधायक संघटना पाॅपूलर फ्रंट आॅफ इंडिया कारवायांचा विस्तृत परामर्श घेतला. यावेळी बादैश तालुक्यातील एक समिती गठीत करण्यात येऊन नित्यानंद जुवेकर यांना निमंत्रक निवडणात आले शंखवाळचा श्री विजयदुर्ग देवस्थान समितीच्या लढाला पुर्ण पाठिंबा दर्शवणारा संदीप पाळणी यांनी मांडलेला ठराव हर हर महादेवाचा गजरात संमत करण्यात आल. राज्य सुकाणू समीती चे पदाधिकारी भाई पंडित, तसेच जयेश थळी. प्रवीण नेसवणकर पुरूषोत्तम कामत  जयराम फडते, गोविंद गोवेकर मेळाव्याला हजर होते
फोटो शैलीत वेलिंगकर बोलताना

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें