मरड म्हापसा येथील विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समीती सभागृहात सावित्रीबाई फुले याची १९१ जयंती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, व कला व संस्कृती संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी

.

मरड म्हापसा येथील विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समीती सभागृहात सावित्रीबाई फुले याची १९१ जयंती सावित्रीबाई फुले महिला मंडळ, व कला व संस्कृती संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या फोटोना पुष्पहार अपण करून बुद्ध वंदना व सावित्रीबाई वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली
या कार्यक्रमात सुहास कांबळे यांनी पाली भाषेत वंदना म्हटली. प्रमुख पाहुणे आश्विनी खोब्रागडे यांनी सावित्रीबाई फुले च्या जीवनावर भाषण केले. त्या म्हणाल्या सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम स्त्री शिक्षिका म्हणून कार्यरत राहिला. शिक्षणाची चळवळ त्यांनी जोतिबा च्या मदत केली म्हणून स्त्रिया शिक्षण घेऊन आज पुढे जात आहेत
प्रमुख वक्ते आर. पी. आया, गोवा चे अध्यक्ष सतीश कोरगांवकर यांनी जोतिबा व सावित्रीबाई यांच्या कार्याविषयी माहिती दिली , त्या उभयतांनी स्त्री शिक्षण चळवळ सुरू केली. स्त्री पुरुष भेदभाव नष्ट केला, सती पद्धती बंद केली. बालविवाह बंद केले, केशमुंडण पद्धती , विधवांची लग्न केली मुलीसाठी वसतिगृहे सुरू केली स्त्रीयानाही शिक्षण घेण्यास लावल., बिटिश मिशनरी मुळे त्यांना हे करण शकय झाल म्हणून आजच्या स्त्रिया सबल व ज्ञानी झालाची उदाहरण त्यांनी दिली. या जयंती समारंभात विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीने अध्यक्ष सखाराम कोरगांवकर यांनी विचार मांडले. उपाध्यक्षा अपणा आगारवाडेकर यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक वासंती परवार हीने केले. सुत्रसंचालन प्रशांती जाधव यांनी केले व त्यानी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar