Sana satelkar

.
Sana satelkarमळार ओल्ड गोवा , येतील मंगल श्री ध्यान केंद्र आणि गोमंतक संत मंडळ – फोंडा यांनी मळार येथे आयजित केलेल्या तीन दिवशी कीर्तनकार प्रशिक्षण शिबिराच्या निरूपण सोहळ्यात कीर्तन पूर्वरंग स्पर्धा आयोजित केली होती . यात लहान गटात ह. भ. प सना सुधाकर साटेलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला . ती सध्या हरमल पंचक्रोशी हायस्कूल , इयत्ता पाचवीमध्ये शिकते. तसेच ती लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालय , म्हापसा येथे प्रा . ह. भ. प. बुवा सुहास वझे ह्यांच्या मार्गद्शनाखाली कीर्तनाचे धडे गिरवत आहे . हिच्या या यशात प्रा. सुहासबुवा वझे यांचा मोलाचा वाटा आहे .

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें