प्रकाश हळदणकर यांच्या स्मरणार्थ सम्राट क्लब  आफ म्हापसा आयोजित संगीत संध्या हा कार्यक्रम

.
स्व. प्रकाश हळदणकर यांच्या स्मरणार्थ सम्राट क्लब  आफ म्हापसा आयोजित संगीत संध्या हा कार्यक्रम बोडगेश्वर मंदिर येथे पार पडला.
  • या कार्यक्रमात मनीश पिगळे याचे गितार वादन, डॉ उदय कुलकर्णी याचे तबला वादन, नवोदित कलाकार सृजन भटकुसै याचे सोलो हाॅमोनियम व त्याना साथसंगत त्याचें वडील डॉ राजेश भटकुसै यांनी दिली

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अवधूत सलत्री हे उपस्थित होते. सम्राट क्लब म्हापसाचे अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर यांनी स्वागत केले. बोडगेश्वर देवस्थानचा अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले . सुत्रसंचालन संदीप वालावलकर यांनी केले प्रकल्प अधिकारी म्हणून योगेश हिरवे यांनी काम पाहिले. यावेळी नितीन नेवगी संदीप नाईक, ॲड. दीपक तिळवे, दिगंबर रायकर, विनोद मळीक, प्रकाश धुमाळ, अभय हजारे , चंद्रकांत आमोणकर , सुब्राय चोडणकर, हरीश नासनोडकर, रितेश कारेकर आदी उपस्थित होते.
फोटो भारत बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar