श्री ची इच्छा थिएटर हरमल प्रस्तुत शुक्रवार दिनांक २१ रोजी रात्री ९.३०.वा.मल्लीकाजून देवस्थान काणकोण येथे मधुसुदन कालेलकर लिखित व दत्ताराम ठाकूर दिग्दर्शित दोन अंकी नाटक चांदणे शिपींत सादर होणार आहे
यात दत्ताराम ठाकूर, यशवंत हरमलकर, महेश गोखरणकर, विजय बडै,परशुराम गणपुले, मनीषा हरमलकर, अक्षता ठाकूर, बाळा नाईक, रुद्रा ठाकूर, सकोजी नाईक यांच्या भूमिका असून पार्श्वसंगीत किरण बवै तर नेपथ्य लक्ष्मी रंगमंच व प्रकाश योजना गजानन राऊत यांची असेल.