म्हापसा शहरातील मध्यवर्ती असलेल्या हनुमान मंदिर जवळील बॅक ऑफ इंडिया ची एटीएम सेवा ही बेभरवशाची झाली असून गेले पंधरा दिवसातून बंद आहे
. यासंबंधी बॅकशी संपर्क साधला असता नवीन एटीएम मशीन बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते मात्र नवीन मशीन बसवून सुद्धा काहीच फरक पडलेला नाही
या ठिकाणी बसवलेली मशीन बीकायम बंद असतात वा वारंवार त्याच्यात बिघाड होत असतो. ही एटीएम सेवा म्हणजे शोभेची बाहूली बनली आहे
शहरात मध्यवर्ती असलेल्या या एटीएम सेवेचा ग्राहकांना त्यांमुळे काहीच फायदा नाही दरदिवशी ग्राहक या ठिकाणी जातात तर स्किन वर मॅसेज असतो की तात्तपूती सेवा बंद आहे पण किती दिवस असे ग्राहक विचारीत असते तरी ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन हि एटीएम सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी ग्राहकांनी केली
ही एटीएम सेवा सगळ्यांना सोयीस्कर असल्यामुळे याचात सुधारणा करावी अशी ग्राहकांची मागणी आहे