गणेशपुरी म्हापसा येथील गोवा विधा प्रतिष्ठान संचलित श्री गणेश विधामंदीर चा इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या सृजन राजेश भटकुसै  याने राष्ट्रीय पातळीवरील नेत्रदीपक यश

.
गणेशपुरी म्हापसा येथील गोवा विधा प्रतिष्ठान संचलित श्री गणेश विधामंदीर चा इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या सृजन राजेश भटकुसै  याने राष्ट्रीय पातळीवरील नेत्रदीपक यश संपादन केले
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या कला उत्सव स्पर्धेतील हाॅमोनियम वादन या शास्रीय वाध श्रेणीत सृजन राजेश भटकुसै याने द्वितीय बक्षीस पटकावले. या स्पर्धेत सृजनला श्री गणेश उच्च माध्यमिक विद्यालयाचा वाणिज्य शाखेत ११ वित शिकण्यारा कौतुक च्यारी याने तबला साथ दिली. या स्पर्धेचा तालुका स्तरीय पातळीवर बादैश तालुका तसेच राज्य स्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून तो राष्ट्रीय स्तरावर पोहोचला होता. गोवा संगीत महाविद्यालयाचे शिक्षक प्रसाद गावस याचा कडून सृजन वयाच्या ८ वषापासून हाॅमोनियम चे शिक्षण घेत आहे. अनेक शास्रीय कार्यक्रमात सादरीकरण आणि मोठमोठ्या कलाकारांना गोवात तसेच गोवा बाहेरील साथ देणाऱ्या प्रसाद गावस याचा कुशल मार्गदर्शन मुळे सृजन राजेश भटकुसै हे नेत्रदीपक यश करु शकला
विधालयाचा शिक्षिका ऋचा केळकर याचेही मौलिक मार्गदर्शन सृजनला वेळोवेळी लाभले. कू्. सृजन हा अष्टपैलू विधाथी असून अभ्यासाबरोबर हाॅमोनियम वादन बुद्धिबळ खेळणै तसेच इतर सांस्कृतिक स्पर्धा मध्ये ही तो सहभागी होत असतो
त्याच्या या नेत्रदीपक यशामुळे संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेश भटकुसै व्यवस्थापक प्रशांत बवै संस्थेचे इतर पदाधिकारी प्रा. गजानन मादैंकर
मुख्याध्यापक रूपेश सावंत तसेच इतर शिक्षक व पालक वग  यांनी सृजन चे कौतुक केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar