दि. थिवी नवा :नुकत्याच झालेल्या विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समितीच्या नवा पदाधिकाराचा निवडणूकीत बाबलो आगारवाडेकर याची निवड झाली.
समीतीचा १७ बिनविरोध पदाधिकाराची निवडणूक झाली. त्यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सतीश कोरगांवकर यांनी जबाबदारी पार पाडली व त्यानी पदग्रहणकत्याची नाव जाहीर केली विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर समीती सभागृह, मरड म्हापसा येथे झालेल्या निवडणुकीत २०२२ते२०२३ या वर्षासाठी खालील पदाधिकाराची निवड झाली
अध्यक्ष- बाबलो नवसो आगारवाडेकर. कार्याध्यक्ष- सखाराम कोरगांवकर, उपाध्यक्ष- दत्ताराम परवार, उपाध्यक्ष २ कृष्णा कोरगांवकर, जनरल सेक्रेटरी- अशोक खाजनेकर, खजिनदार- चंद्रकांत कोरगांवकर, सहायक चिटणीस- प्रमिला प्राजक्ते, सहायक खजिनदार- तुषार जाधव, सल्लागार- प्रकाश परवार, वासंती परवार, सुहास कांबळे, निखिल प्राजक्ते. कार्यकारी सभासद- सोनिया जाधव, वैशाली रेवोडकर, प्रसाद दूधावडे,तेजेस्वर पंचवाडकर, नारायण खोजुवेकर.