“९६” कुळी क्षत्रीय मराठा समाज
वधु वर मेळावा
अखिल गोमंतक क्षत्रीय मराठा समाज परवरी याच्या सौज्यनाने रविवार दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी अयोजीत कारण्यात आलेला वधुवर मेळावा करोनाच्या वाढत्या प्रमाणा मुळे पुढे धकलणात आला आहे व रवीवार दिनांक ६ मार्च २०२२, रोजी अयोजीत करण्याचा ठरवीण्यात आला आहे, कृपया सर्वानी याची नोंद ध्यावी, फोर्म पाढवण्याची शेवटची तारीख २८ फेब्रूवारी पर्यत असेल.