विद्याप्रसारक हायस्कूल,मोरजी व गोवा स्टेट कौन्सिल,सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याप्रसारक हायस्कूल मोरजी येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला.

.

विद्याप्रसारक हायस्कूल,मोरजी व गोवा स्टेट कौन्सिल,सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याप्रसारक हायस्कूल मोरजी येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात पाॅवर पॉइंट सादरीकरण या स्पर्धेत साची सावंत व दुर्वा म्हामल यांना प्रथम पुरस्कार, गणित मॉडेल तयार करण्याच्या स्पर्धेमध्ये समृद्धी गोवेकर व संजना नाईक यांना द्वितीय पुरस्कार ,प्रश्नमंजुषा स्पर्धेत सलोनी राऊत व समेश पार्सेकर यांना तृतीय पुरस्कार मिळाला.तसेच भाग घेतलेल्या विविध शाळांमधून प्रथम पुरस्काराचा मान मांद्रे हायस्कूलने पटकावला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar