सरकारी प्राथमिक विधालय हळदोणा, प्रबोधन प्राथमिक विधालय   पोबुफा व  पोबुफा  वळावली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधिनी विधालयत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

.
सरकारी प्राथमिक विधालय हळदोणा, प्रबोधन प्राथमिक विधालय   पोबुफा व  पोबुफा  वळावली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधिनी विधालयत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
 सम्राट क्लब हळदोणा चै अध्यक्ष रवींद्र पणजीकर पोबुफा सरपंच प्रितेश नागवेकर यांनी संयुक्त रीत्या ध्वज फडकविला व मानवंदना दिली.
१५ ऑगस्ट रोजी भारत देश स्वतंत्र झाला पण प्रजेच्या हाती सत्ता येणास आणखी अडीच बर्षाचा कालावधी लागला व २६ जानेवारी १९५० साली आपला देश खरा अर्थाने सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. पण स्वंतत्र भारतातील आपला गोवा पोतुगिज राजवटीतून मुक्त होण्यास आणखी १२ बर्ष लागली याचे दुख गोवेकराना आहे असे रवींद्र पणजीकर यांनी सांगितले.
 ते पुढे म्हणाले देश टिकवण्यासाठी आपली संस्कृती व धर्म जतन करण्यासाठी  सम्राट क्लबचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. यावेळी नंदकुमार रायकर, सरपंच प्रितेश नागेशकर, माजी सरपंच विनय चोपडेकर मुख्याध्यापिका सुनंदा परब यांनी येथील स्वातंत्र्य सेनानी स्मारकास पुष्प अर्पण करुन  क्षदाजली वाहीली. गोवा स्वातंत्र्य सेनानी कृष्णा शेट, बाळकृष्ण भोसले, सखाराम शिरोडकर, रघुनाथ शिरोडकर अमृत चोडणकर याचा येथील स्मारकावर रमाकांत अणवेकर यांनी त्यांच्या योगदानाबद्दल आठवणी जागृत केला. या सोहळ्यास उपाध्यक्ष रमाकांत अणवेकर, सर्वश रायकर,सदस्य रामा केरकर, पंचायत सदस्य स्वनील चोडणकर शंकर बुडे भजनी कलाकार वृदांवन सावंत करीषमा मोरजकर , रीया आसोलकर , लिबिया परेरा, जानवी चोडणकर, वृंदावन नाईक, मुख्याध्यापिका सुनंदा परब यांनी स्वागत व आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar