हरमल येथील आधार मल्टिपप॑ज सोसायटीने सर्व सामान्य लोकांसाठी आता पाणी बिले स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्राहकांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आहे. हरमल येथील बहुउद्देशीय पतसंस्थेमधे विजेची बिले तसेच टेलीफोन बिले स्विकारणे, टीव्ही रिचार्ज करणे, विमा स्विकारणे आदी सुविधा उपलब्ध लोकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत आणि आता पाणी बील स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत
टीप सदर पतसंस्था पुढारी साठी दरबषी जाहिरात देतात. कृपया दखल घेणे.