आययम ए (Ima) बादैश यांनी नॅशनल girl child डे न निमित्त पोस्टर व फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले होते आणि पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक जिवया नावैकर तर वेदश्री वाळिंबे हीला दूसरा क्रमांक प्राप्त झाला. फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक पर्ल लोबो तर दुसरा क्रमांक दर्शना राऊत हिला मिळाला.