कोलवाळ येथील विश्वाकर्मा विठ्ठल कालिका उपासना धाममध्ये शनिवार दि १२फेब्रुवारी ते सोमवार दि १४फेब्रुवारी पर्यंत ६व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त शनिवार दि १२फेब्रुवारी रोजी जया एकादशी उपासना निमित्त अभिषेक संध्याकाळी ६.३०वा हरिपाठ, आरती. रविवार दि १३फेब्रुवारी गोंदवलेकर महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त १३तास राम नाम जप संध्याकाळी ७वाजता आरती, महाप्रसाद व जागरण
गुरुवार दि १४फेब्रुवारी रोजी विश्वाकर्मा प्रकट दिन सोहळा सकाळी अभिषेक, विश्वकर्मा महापूजा, दुपारी आरती, महाप्रसाद. संध्याकाळी आदिनाथ भाजनिमंडळ उसगाव गोवा यांचा भजनाचा कार्यक्रम संध्याकाळी ५वा. आसारामजी बापू प्रेरित मातृ पितृ पूजन दिवस व रात्रौ ७वा गोरे दशावतार मंडळ कुडाळ यांचा नाट्यप्रयोग सर्व भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकतर्फे कळविण्यात आले आहे.
वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
.
[ays_slider id=1]