तरुण पिढी पास्त्यात्या संस्कृती कडे झुकत असताना मातृ पितृ पूजन दिवस साजरा केला

.

तरुण पिढी पास्त्यात्या संस्कृती कडे झुकत असताना मातृ पितृ पूजन दिवस साजरा करून आपली संस्कृती व समजहीत जपण्याचे कार्य कोलवाळ येथील विश्वाकर्मा, विठ्ठल, कालिका, उपासना धाम मद्धे करण्यात येत असल्यामुळे याचा आदर्श घेऊन अन्य संस्थानी असे कार्यक्रम राबवून आपली हिंदू संस्कृती जपावी असे प्राद्यापक भारत बेटकीकर यांनी कोलवाळ येथील उपासना धाममध्ये आयोजित केलेल्या मातृ पितृ पूजन कार्यक्रमत बोलताना सांगितले.
सुमारे ५५पालकांनी आपल्या मुलासामवेत उपास्थित राहून मातृ पितृ पूजन करून आगल्या वेगळ्या सोहळयांचे प्रदर्शन घडविले.
संत श्री आसारामजी बापू यांच्या संकल्पनेतून मातृ पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी दि १४फेब्रुवारी रोजी मातृ पितृ पूजन कार्यक्रम उपासना धाममध्ये साजरा करण्यात येतो.
सुरवतीला धीरज तिवारी यांनी मातृ पितृ पूजनाची सविस्तर माहिती दिली व मातृ पितृ पूजनाची महती सांगणारी प्रार्थना पालक व पाल्याकडून सादर करण्यात आली मातृ पितृ पूजन

करताना आपल्या पालकांना पुषा जली अर्पण करून आरती ओवाळून पालकांकडून आशीर्वाद घेतला. पालकांनी आयुष्य भर पाठीशी राहण्याची मुलांना आशीर्वाद दिल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar