हरमल येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान चा पुन: प्रतिष्ठापना सोहळ्याचा २३ वा वर्धापनदिन महोत्सव

.
  • हरमल येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान चा पुन: प्रतिष्ठापना सोहळ्याचा २३ वा वर्धापनदिन महोत्सव शुक्रवार १८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
    शुक्रवार १८ रोजी सकाळी धार्मिक विधी व सायंकाळी संगीत सामाजिक नाटक शारदा सादर होणार आहे.
    शनिवार १९ रोजी सकाळी धार्मिक व सांयकाळी ह
    . भ. प.कु.सिद्धी पासैकर हीचे किर्तन. रविवार २० रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी भजनाचा कार्यक्रम, पुरस्कते गंगाराम पासैकर. सांयकाळी ७.३० वा संगीत नाटक रणदुंदुभी, पुरस्कते हरमल गावातील पोलीस कर्मचारी वर्ग
    सोमवार दिनांक २१ रोजी सकाळी धार्मिक विधी , दुपारी ४ ते ६ वा. भजनाचा कार्यक्रम. पुरस्कते नरेश नाईक , सायंकाळी ७ वाजता सुहासनीचा जोडवे सहीत श्री ची पालखीतून मिरवणुक व रात्री १० वा. दशावतारी नाटक, सादरकर्ते श्री रवळनाथ दशावतारी नाटक मंडळ हरमल . मंगळवार २२ रोजी दुपारी ३ वा
    श्री सत्यनारायण महापुजा, सायंकाळी ७.३०. ते १० वा. गायनाचा कार्यक्रम- स्वर आराधना
    .गायक संजय धुपकर, भक्ती धुपकर, पुरस्कते देवेंद्र केपकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar