श्री वेताळ देवस्थान खरे वाडे सुकुर आणि सम्राट क्लब म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री ७.३० वाजता वेताळ देवस्थान सभागृह खरै वाडे सुकुर येथे अखिल गोवा एकपात्री सवेश ( संवादासहीत) नाट्य गीत (नाट्य अविष्कार गायन) स्पधा आयोजित केली आहे.
सदर स्पर्धा १५ वर्षावरील वयोगटासाठी असून स्पधेसाठी प्रथम बक्षीस रू४००० व प्रशस्तीपत्र, दूसरे बक्षीस रू३००० व प्रशस्तीपत्र तृतीय बक्षीस रू२००० व प्रशस्तीपत्र तसेच प्रत्येकी १००० रू ची तीन उतेजनाथ बक्षीस दिली जाणार आहेत. स्पधेचा कालावधी कमीत कमी ५ मिनीट व जास्तीत जास्त ८ मिनीटाचा असेल, प्रथम येणाऱ्या फक्त २० स्पधेकाना संधी देण्यात येईल. अधिक माहिती साठी नारायण ( बबन) हिरोजी9923245996 किंवा विनोद मळीक ९८२२१७३५२२ वा संदीप वालावलकर ९३२६ १७२७२७ किंवा प्रकाश ताम्हणकर ९८२२१३३४३२ यांच्याशी संपर्क साधावा.