टीसीएस आयओएनची एनटीटीएफसोबत भागीदारी उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्य विकास

.

 

कार्यक्रम सुरु करणार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देशातील युवा पिढीमध्ये कौशल्ये निर्मिती आणि विकास घडून यावा यासाठी १५ फिजिटल शिक्षण कार्यक्रम सुरु करत आहे जे भारतभरात उपलब्ध असतील

भारत, १६ फेब्रुवारी २०२२: टाटा कन्सल्टन्सी स(TCS) (BSE 532540, NSE TCS) धोरणात्मक युनिट टीसीएस आयओएन आणि नेत्तुर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन (एनटीटीएफ) या तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करणाच्या प्रमुख संस्थेने भागीदारी केली आहे. टीसीएस आयओएनने विकसित केलेल्या एका अनोख्या फिजिटल मॉडेलमध्ये रोबोटिक्स, ऑटोमेशन, उत्पादन आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये सर्व उद्योगामध्ये भरपूर मागणी असलेल्या कौशल्यांचा विकासासाठी विशेष कार्यक्रम या भागीदारीच्या माध्यमातून सुरु केले जाणार आहेत.

देशातील ५०,००० पेक्षा जास्त युवकांमध्ये कौशल्य निर्मिती व विकास घडवून आणण्यासाठी त्यांना सध्याच्या व भविष्यातील उद्योगक्षेत्राच्या गरजांच्या अनुषंगाने नोकरीसाठी सज्ज बनवण्यासाठी टीसीएस आणि एनटीटीएफ डिप्लोमा १२ सर्टिफिकेशन कोर्सेस सुरु करणार आहेत. सध्या शिक्षणक्षेत्रात केल्या जात असलेल्या सुधारणा आणि उद्योगक्षेत्राने निश्चित केलेल्या मानकांना अनुरूप अशी या शिक्षण कार्यक्रमाची रचना करण्यात आली असून, कौशल्य विकासातील त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने टीसीएस आयओएनने ते सुरु केले आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असलेल्या उमेदवारांना उद्योगक्षेत्र आणि एनटीटीएफ यांच्याकडील सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कधीही, कुठेही शिकण्याची लवचिकता देखील या कोर्सेसमध्ये उपलब्ध आहे. त्याबरोबरीनेच त्यांना देशभरात स्थापन करण्यात आलेल्या टीसीएस आयओएन विसराव केंद्रामध्ये अनुभव देखील येता येईल

टीसीएस आयओएनच्या फिजिटल मॉडेलमध्ये प्रत्यक्ष साधनांच्या वापराच्या अनुभवांचा समावेश असलेले प्रकल्प कार्य आणि मल्टीमोडल डिजिटल शिक्षण संसाधने याचा मिलाप करून शिक्षण इकोसिस्टिममध्ये आमूलाय सुधारणा घडवून आणल्या जातात. लाईव्ह ऑनलाईन लेक्चर्स एनटीटीएफकडून दिली जातील हे कार्यक्रम सध्याचे विद्यार्थी तसेच ज्यांनी टीसीएससोबत भागीदारी केली आहे, असे देशभरातील विविध आयटीआय, पॉलिटेक्निक्स आणि कौशल्य विकास संस्था यांच्या माजी विद्यार्थ्यांना देखील उपलब्ध करवून दिले जातील.

टीसीएस आयओएनचे ग्लोबल हेड श्री. वेन्गुस्वामी रामास्वामी यांनी सांगितले २०२५ सालापर्यंत भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन

सेवा उद्योगक्षेत्र २३.५ बिलियन डॉलर्सवरून १५२ बिलियन डॉलर्सपर्यंत तब्बल सहा पटींनी जास्त वृद्धींगत होण्याची अपेक्षा आहे.

ही वाढ साध्य करण्यासाठी तरुणपिढीने मूळ शिक्षणाबरोबरीनेच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची देशाला गरज आहे.

टीसीएस आयओएन एनटीटीएफ भागीदारी ही राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अनुरूप असून भविष्यातील मनुष्यबळ कुशल

आणि नवनवीन उद्योगक्षेत्रामधीन आकर्षक करिअर संधीचा लाभ घेण्यासाठी सक्षम बनवणे हा त्यामागचा उद्देश आहे.

एनटीटीएफचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन रेगुराज यांनी सांगितले, कुशल युवकांची चाव आता जागतिक झाली आहे. एनटीटीएफ आणि टीसीएस आयओएन यांच्यातील भागीदारी उपक्रम म्हणून सुरु करण्यात येत असलेले फिजिटल मॉडेल प्रोग्राम्स देशातील युवकामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या कौशल्य त्रुटी भरून काढतील ५०,००० पेक्षा जास्त युवकांना नोकरीसाठी सज्ज बनवण्यासाठी कौशल्य निर्मिती व विकास करणे हे आमचे लक्ष्य आहे. प्रत्यक्ष साधनांच्या वापरासह प्रशिक्षण आणि एनटीटीएफच्या मानकांप्रमाणे ऑनलाईन कन्टेन्ट उपलब्ध करवून देणे यांचा मिलाप असलेले मॉडेल म्हणून प्रस्तुत करण्यात येत असलेला हा अनोखा उपक्रम युवकांना मल्टी लेव्हल सर्टिफाईड बनवेल, जेणेकरून ते रोबोटिक्स ऑटोमेशन इंडस्ट्री ४.० आणि इलेक्ट्रॉनिक्स पासारख्या क्षेत्रामध्ये भरपूर मागणी असलेल्या नोकल्यासाठी सज्ज होऊ शकतील यशस्वी विद्यार्थ्यांना टीसीएस-आजोएन प्लॅटफॉर्मवरील अनेक नोकऱ्यांच्या संधीमधून आपल्याला हवी असलेली नोकरी निवडण्याची संधी मिळेल.’

भारतभरातील कौशल्य विकास संस्था, आयटीआय आणि पॉलिटेक्निक कॉलेजेस इद्यार्थ्यांना प्रोग्राम्स देऊ शकतील. नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोर्सेस व्यतिरिक्त टीसीएस आयओएन इतरही अनेक कोर्सेस सुरु करण्यासाठी सज्ज आहे ज्यांची रचना “आत्मनिर्भर भारत बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतामध्ये कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. या प्रोग्राम्सची माहिती मिळवण्यासाठी लिंक https://learning tesionhub.in/hub/ver.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar