सर्व पुरस्कारार्थीं नां सुचित करतानां विशेष आनंद होत आहे कि दि 13 मार्चच्या कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण झाले असुन अनेक मान्यवारांनी कार्यक्रमाचे निमंञण स्विकारले आहे. सोबत कार्यक्रमाची निमंत्रण पञिका पाठवित आहोत ही पञिका आपण डाऊन लोड करुण सेव्ह करावी व आपल्या हितचिंतकांना ही पञिका आपण पाठवु शकता. तसेच आपल्या पुरस्काची वैयक्तिक बातमी लोकल पेपरला प्रसिद्ध करु शकता.
चलातर मग तयारीला लागा कार्यक्रमाला येण्याच्या. लवकरच आपणांस भेटुया.
महेंद्र देशपांडे