शिमोगा कर्नाटक येथे हर्षा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध व श्रद्धांजलीचा कार्यक्रम हिंदु रक्षा महा आघाडी ने आयोजिला आहे. याला अनेक हिंदु संघटना उपस्थित राहणार आहेत. आपण याला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती.
*आज गुरुवार दि. २४ रोजी सायं ६.१५ वा. हुतात्मा चौक, मारुती मंदिरा समोर, म्हापसा. (कार्यकर्त्यांना ६ वा. चा निरोप दिलाय. आपण ६.१५ ला यावे) 🙏🙏
अभय सामंत — निमंत्रक
शिमोगा कर्नाटक येथे हर्षा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध व श्रद्धांजलीचा कार्यक्रम हिंदु रक्षा महा आघाडी ने आयोजिला आहे

.
[ays_slider id=1]