स. प्रा. वि. भटवाडी, कोरगाव शाळेत प्रारंभोत्सव कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला

.

प्रारंभोत्सव

कोरोना संकटामुळे दिर्घ काळ बंद असलेल्या शाळा २१ फेब्रुवारी, २०२२ सोमवारी सुरू करण्यात आल्या. त्या निमित्ताने. स. प्रा. वि. भटवाडी, कोरगाव शाळेत प्रारंभोत्सव कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेतील प्राथमिक शिक्षिका सौ. ज्योत्स्ना नानोस्कर शिक्षिका सौ. सविता भगत यांनी मुलांचे फूल, चॉकलेट व ओवाळणी करून स्वागत केले. दिड वर्षानंतर प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले म्हणून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

पूर्व प्राथमिक वर्गाची शिक्षिका यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका सविता भगत यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar