कर्नाटकातील शिमोगा येथे हर्षा नागराज याची करण्यात आलेल्या खुनाच्या निषेधार्थ म्हापसा येथे घेण्यात आली निषेद सभा

.

 

 

कर्नाटकातील शिमोगा येथे हिंदू धर्माच्या अभिमानापोटी चळवळीचे नेतृत्व करणार्‍या हर्षा नागराज याची हत्या काही धर्माधानी करुन तमाम हिंदू धर्मियांचा रोष ओढवून घेतला आहे. सरकार अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करीत असल्याने याप्रकरणी धर्मांधावर कारवाई होण्याची शक्यता नाही. म्हणूनच देशातील सर्व हिंदू धर्मियांनी या निंद्यकृतीचा निषेध करताना शस्त्रसज्ज होऊन अशा घटनांचा प्रतिकार करण्यास सज्ज होऊया, असा निर्धार निषेध सभेत करण्यात आला.
म्हापसा येथील हुतात्मा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर हिंदू रक्षा महाअभियान आयोजित सभेत विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी बोलत होते.यावेळी शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले की, सरकार सापत्नभावाने वागवित असल्याने धर्माच्या विरोधकांना बळ मिळते. साकवाळ येथे असाच प्रकार घडल्याने आपल्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
हिंदूभिमानी रमेश नाईक यांनी की, कपटी लोकांना फसवून ठेचायला आहे, अफझल खानाचे मनपरिवर्तन करणे शक्य नसल्याने त्याचा कोथलाच बाहेर काढावा लागतो. देश आणि धर्म टिकवायचा असेल, अधर्मियांचा नाश कारायचा असेल यासाठी कायद्याचे उल्लंघन करुन शस्त्रेच हाती घ्यावी लागतील असे सांगितले.हर्षा नागराजाची अकारण हत्या करणार्‍यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हायला हवी. आता हिंदूनी एकतेची पेटवलेली ज्योत उद्या वणवा बनेल. आणि सरकारला ती विझवणे कठीण होऊन बसेल. असे हिंदू जनजागृतीचे जयेश थळी म्हणाले.
आम्ही मुलांना बालवयात धर्म शिकवित नाहीत. त्यामुळे धर्माचे नियम मुलांची अंगी बाणवले जात नाहीत. धर्माबदलचे प्रेम निर्माण होत नाही. फक्त श्रद्धांजली वाहून चालणार नाही. या दुर्दैवी घटना सदैव स्मरणात ठेऊन तीन आग धगधगती ठेवायला हवी, असे भारतमाता जयच्या अ‍ॅड. रोशन सामंत म्हणाल्या.
दरम्यान, शिवसेनेचे राजेश मराठे, मुख्याध्यापक संदीप पाळणी, योग शिक्षक संदीप मोरजकर, बजरंग दलाचे विनायक च्यारी, किशोर राव, हिंदू रक्षा महाअभियानचे गोविंद गोवेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन अभय सामंत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदूप्रेमी हजर होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar