पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दोन वर्षे शाळा पासून व प्रत्यक्ष वर्गापासून दुरावलेली मुले सरकारी पत्र परिपत्रकामुळे शाळेत यायला लागली पण शाळा सुरू होऊनही बहुतेक पालक व विद्यार्थी वर्ग संभ्रमित अवस्थेत असलेले दिसले त्यांची ही अवस्था पाहून मुले मानसिक दृष्ट्या शिक्षणात तयार आहे का अशा शिक्षक वर्गाला प्रश्न पडणे सहाजिकच आहे आणि म्हणूनच ते पेडणे तील विकास हायस्कूल ने मुलांना शिक्षणात प्रवृत्त करण्यासाठी मनोरंजनातून शिक्षणाकडे नेण्यासाठी मुख्याध्यापक नागेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय उत्सव आयोजित करून बक्षीस वितरणाची सांगता केली यावेळी विद्यार्थ्यासाठी क्रिकेट सामना सामन्याचे आयोजन करून विजयी खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरण प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सुनील नाईक मदन परब मुख्याध्यापक नागेश गोसावी व शिक्षक प्रतिनिधी रत्नाकर राव उपस्थित होते यावेळी खेळलेल्या क्रिकेट सामन्यात खालील खेळाडूंनी संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले 14 वर्षावरील वर्षावरील मुलांचा गट कितेश राव कर्णधार व संघ विजेतेपद सोहम दळवी कर्णधार व संघ उपविजेतेपद उत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश सावंत उत्कृष्ट फलंदाज सोहम दळवी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कितेश राव होतकरू खेळाडू अनंत परब स्वप्नील परब आदर्श आरोंदेकर 16 वर्षाखालील मुलांचा गट उत्कृष्ट गोलंदाज संकेत च्यारी उत्कृष्ट फलंदाज दर्शन देऊलकर 17 वर्षाखालील मुलांचा गट दर्शन देऊळकर कर्णधार आणि संघ विजेतेपद बाबू खरवत कर्णधार आणि संघ उपविजेता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राज परब होतकरू खेळाडू शुभम हरमलकर उत्कृष्ट षटकार कल्पेश शिरोडकर मुलींचा गट सामनावीर मुलगी श्रावणी पाडलोसकर ,श्रावणी पाडलोसकर ,कर्णधार संघ विजेतेपद उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रिद्धी नाही संपूर्ण खेळाचे आयोजन शारीरिक शिक्षक व वीर यांनी केले खेळाचे धावते वर्णन दर्शन नारोजी यांनी केले यशस्वी करण्यासाठी शिक्षक कर्मचारी विद्यार्थिनी सहभागी झाले