मंगळवारी दिनांक एक मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त मोरजी येथे श्रीमान योगी मंडळ मोरजी आयोजित व विठ्ठल भिकाजी सावंत पुरस्कृत पेडणे तालुका मर्यादित सॉरी म्हणते चोविसाव्या अभंग गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक बक्षीस संदीप कामुलकर व द्वितीय सुरज शेटगांवकर तृतीय लक्ष्मण म्हामल. उत्तेजनार्थ दत्तराज चारी श्रीखंड शिरोडकर व रिद्धी शेटगांवकर.
तसेच बालकलाकार आर्या बांदेकर प्रथम बक्षीस प्राप्त झाले बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे त्रैमासिकचे संपादक श्री तुकाराम शिटगांवकर तसेच मोरजी पंचायतचे उपसरपंच अमित वसंत शेटगांवकर कृष्णा नाईक विठ्ठल भिकाजी सावंत व विजेश शेटगांवकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शेटगांवकर यांनी केले आभार प्रदर्शन रमेश शेटगांवकर यांनी केले.
अभंग गायन स्पर्धेत संदीप कामुलकर प्रथम क्रमांक प्राप्त झाला

.
[ays_slider id=1]