रोटरी क्लब ऑफ म्हापसा ईलाईट तर्फे रविवार दिनांक 6 रोजी नागवा येथील मैदानावर 5 साईड futsal Tournamentचे आयोजन केले आहे

.

 

रोटरी क्लब ऑफ म्हापसा ईलाईट तर्फे रविवार दिनांक 6 रोजी नागवा येथील मैदानावर 5 साईड futsal Tournamentचे आयोजन केले आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ म्हापसा ईलाईट च्या अध्यक्षा डॉ प्रतीक्षा खलप यांनी म्हापसा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होणार असून ती उशिरा संध्याकाळी पर्यंत खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये 30000व चषक, उपविजेता संघला रूपये 20000व चषक देण्यात येणार आहे. फंड उभा करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असलाचे अध्यक्ष डॉ प्रतीक्षा खलप यांनी सांगितले. हा फंड सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. यावेळी सचिव विराज गांवकर, संचालक प्रकाश पिळर्णकर, खजिनदार आशिष डूबळे, शांत उडनवार आदी उपस्थित होते

विराज गांवकर यांनी या स्पर्धेचा हेतू सांगितला. शांत उडनवार यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar