बेती येथील अंतर्गत जलवाहतूक कर्मचारी पतसंस्थेचे निवृत्त कर्मचारी भारत मुळगावकर यांना निरोप समारंभ देण्यात आला

.

बेती येथील अंतर्गत जलवाहतूक कर्मचारी पतसंस्थेचे निवृत्त कर्मचारी भारत मुळगावकर यांना निरोप समारंभ देण्यात आला. यावेळी अंतर्गत जलवाहतूक पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश साळगावकर याचा हस्ते मुळगावकर याचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी उपाध्यक्ष दिपक देसाई, सचिव इवारीसस्टो फनाडिस, सदस्य सत्येंद्र हळर्णकर, नुतन गावडे, यशोदा परवार आदी उपस्थित होते. सुरेश वाडकर यांनी मुळगावकर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मुळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पतसंस्थेचे कर्मचारी सुभाष शेटगावकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar