फोंडा येथील दयानंद अर्ब़न पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नितीन म्हार्दोळकर यांची बिनविरोध निवड सचिवपदि दिलेश कोलवेकर, खजिनदार जयंत कवळेकर

.

 

फोंडा येथील दि दयानंद अर्ब़न पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नितिन म्हार्दोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली एकुण चार शाखा असलेल्या पतसंस्थेचा कारभार पारदर्शक असून संस्थापक अध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, विजय म्हार्दोळकर,यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, माशेल, म्हापसा, वाळपई, व तिस्क फोंडा येथे शाखा उत्कृष्ट कामगिरी करत आहे, संचालक मंडळात उपाध्यक्ष दिनेश नाईक, अरविंद वाडिकर,शैलेंद्र नागेशकर, विजय म्हार्दोळकर, सुदेश बोरकर, रणजित नाईक, वंदना म्हार्दोळकर, अशोक नाईक, सुवर्णा कोठंबिकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली हल्लीच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत सदर निवड सहकार प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली
सदर अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर कार्यकारी मंडळाला फोंड्यातील नागरीकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar