म्हापसा येथील प्रसिद्ध अश्या श्री बोडगेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा आनंद भाईडकर यांची निवड करण्यात आली

.

 

म्हापसा येथील प्रसिद्ध अश्या श्री बोडगेश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा आनंद भाईडकर यांची निवड करण्यात आली. अटीतटीच्या निवडणुकीत निवडणुकीत भाईडकर गटाच्या सहा जणांनी बाजी मारली तर दुसऱ्या गटातील दोन पदाधिकारी निवडून आले.
एप्रिल 2022 ते मार्च 2025 या तीन वर्षाच्या काळाकरिता श्री देव बोडगेश्वर संस्थानाच्या नवीन कार्यकारणीवर निवडून आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे… अध्यक्ष.. आनंद भाईडकर, उपाध्यक्ष.. श्रीराम उर्फ देवेश शिंदे, सचिव.. ऍड. वामन पंडीत, उपसचिव… हरिचंद्र उर्फ सुशांत गावकर, खजिनदार.. चंद्रकांत उर्फ पांडुरंग कोरगावकर, उपखजिनदार.. श्यामसुंदर पेडणेकर, मुख्यत्यार.. राजेंद्र पेडणेकर, उपमुख्यत्यार.. पांडुरंग वराडकर

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar