बिट्ठोण शिव मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

.

 

पणजी : बिट्ठोण येथील श्री शंभो महादेव मंदिरात सोमवार दिनांक १४ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी रविराज व रचना शेट यांच्या यदमानतेखाली श्री शिवपिंडीवर अभेषेक तद्नंतर इतर भाविकांद्वारे अभिषेक करण्यात येईल. संध्याकाळी प्रसिद्ध भजन शिक्षक श्री सुदन फडते, तुळशीदास नाईक व इतर साथी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ८.३० वाजता आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविकांना लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकावतीने करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar