शिवोली येथील किर्ती विधालयात महिला दिन साजरा करण्यात आला

.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा अनघा कामत उपस्थित तर खास अतिथी युवा पायलट रीचा गोवेकर व निवृत्त शिक्षिका मारीया सिल्वा उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरवातीला दिव्या मुगदार हिने नृत्य सादर केले. हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदेश कोचरेकर यांनी स्वागत केले. विधाथीनी कविता धम्म र व अर्चना हळदणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हायस्कूल चे मॅनेजर प्रेमानंद माद्रेंकर यांनी विविध प्रकारच्य स्पर्धा घेतला होता त्याना बक्षिसे दीली. यावेळी भार्गवी भट, विदिशा वेणैकर ,अनवी वैगुलेकर, चांदनी गोवेकर यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रम संयोजक म्हणून हर्षला साळगावकर व, संगीता वायगणकर यांनी काम पाहिले. सुत्रसंचालन साईच्छा वेणैकर व विनीझो पिंटो यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar