मॅनेजमेंट विधालयात एनयसयस शाखेच्या विधाथीना Nss दारे विधाथाचा व्यक्तिविकास विकास या विषयावर प्रा. दिलीप धारगळकर याचें बौद्धिक झाले

.

प्राचार्य संतोष पाटकर यांनी स्वागत केले. प्रकल्प अधिकारी प्रकाश ताम्हणकर यांनी या कार्यशाळेचा हेतू सांगितला. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारीक ज्ञान जास्त महत्त्वाचे असलाचे त्यांनी सांगितले. यावेळी निशा गंगन हिने प्रास्ताविक केले.
तनया जोशी हिने परीचय करून दिला. सुत्रसंचालन समीक्षा सांवत हिने केले.
प्रकल्प अधिकारी प्रकाश ताम्हणकर , तनया कुडव, खुशबू धारगळकर यांनी कार्यक्रम यशस्वी ठरला परीक्षम घेतले. फोटो भारत बेतकेकर दिलीप धारगळकर बक्षीस देताना बाजूला प्रकाश ताम्हणकर व प्राचार्य संतोष पाटकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar