इतर कार्यकारिणी सचिव- अमित नाईक, खजिनदार- दिगंबर वायगणकर, मुखत्यार- सवैश रायकर, उपाध्यक्ष- चंद्रकांत साळगावकर, सचिव- प्रियदर्शन साळगावकर, सहखजिनदार- विश्वनाथ सरमळकर, उपमुख्यत्यार- प्रशांत कवळेकर, रवींद्र पणजीकर व व पुंडलीक शिरोडकर यांनी निवाचन अधिकारी म्हणून काम पाहिले. निरीक्षक म्हणून तलाठी मनोज बुगडे यांनी काम पाहिले.