कोनाडी येथील श्री गोळोबा देवस्थानचा आज वर्धापनदिन

.

 

कोनाडी येथील श्री गोळोबा देवस्थानचा वर्धापनदिन आज गुरुवार दि.२४ मार्च २०२२ रोजी साजरा होणार आहे. त्यानित्त सकाळी धार्मिक विधी, लघुरुद्र,आरती व दुपारी १ वा. महाप्रसाद होणार आहे.संध्याकाळी ६ वा.श्री सत्यनारायण महापुजा होणार आहे. रार्त्रो ९:३० वा.पावणीचा कार्यक्रम व ठिक १०:३० वा. कला चेतना वळवय निर्मित व राजदिप नाईक प्रस्तुत धमाल विनोदी कोकणी नाटक रंगीत- संगीत “खतखते” होणार आहे .सर्व भाविकांनी व नाट्यरसिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा आणावी असे आवाहन श्री गोळोबा देवस्थान कमिटी तर्फे करण्यात आले आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें