बेळगाव – मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.३ एप्रिल रोजी वधू -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता या मेळाव्यास प्रारंभ होईल. नवीन नांव नोंदणी मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत ( सोमवार वगळता ) करता येईल.
अधिक माहितीसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील ( ९८४५९६०५३१ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यानी केले आहे.
बेळगाव – मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.३ एप्रिल रोजी वधू -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
.
[ays_slider id=1]