सुकूर पर्वरी येथे महेश गावस यांच्या निवासस्थानी स्वरतपस्या” हा शास्रीय गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला

.

यावेळी डॉ. शिल्पा डूबळे परब, तेजा ढवळीकर, विनया परब, समीक्षा भोबे काकोडकर, यांच्या शास्रीय गायनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांना संकेत खलप, तुकाराम बिटये, चारुदत्ता गावस, गोपीनाथ गावस, महेश गांवस यांनी संगीत साथ दिली. यावेळी वेताळ देवस्थान चे अध्यक्ष सदगुरू कासकर, सचिव निलेश हडफडकर, खजिनदार नारायण हिरोजी, माजी देवस्थान चे अध्यक्ष मोहन हडफडकर, प्राध्यापक विनोद मळीक आदी उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar