कुचेली म्हापसा येथील श्री साईबाबा संस्थान येथे गुढीपाडवा निमित्त २ रोजी पहाटे काकड आरती , मंगलस्नान पुजा, अभिषेक आरती, साईबाबा अभिषेक माध्यार आरती महाप्रसाद, धुपारती होणार आहे

.

कुचेली म्हापसा येथील श्री साईबाबा संस्थान येथे गुढीपाडवा निमित्त २ रोजी पहाटे काकड आरती , मंगलस्नान पुजा, अभिषेक आरती, साईबाबा अभिषेक माध्यार आरती महाप्रसाद, धुपारती होणार आहे. यंदा अभिषेकचा मानकरी सुशांत हरमलकर याना लाभले आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें