म्हापसा गांवसवाडा येथे प्रिती इंटरनॅशनल या ठिकाणी ” सोयरे ” या नवीन फॅमिली रेस्टॉरंट व बार चे उदघाटन म्हापसा चे आमदार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले

.

म्हापसा गांवसवाडा येथे प्रिती इंटरनॅशनल या ठिकाणी ” सोयरे ” या नवीन फॅमिली रेस्टॉरंट व बार चे उदघाटन म्हापसा चे आमदार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
अस्सल गोमंतकीय मांसाहारी जेवणाचा आस्वाद या ठिकाणी गोवेकराना घेता येईल असे आमदार जोशूआ डिसोझा यांनी यावेळी बोलताना सांगितले. शहरापासून थोडया अतंरावर असलेल्या या ठिकाणी फॅमिली सह एकांतपणे कोणीही खास गोमंतकीय जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील असे आमदार जोशूआ डिसोझा यांनी सांगितले. त्यांनी यावेळी रेस्टॉरंटचे मालक सिद्धार्थ ( सिद्धू) तिळवे यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी नगरसेवक प्रकाश भिवशेट, अॅड. दीपक तिळवे, आश्विनकूमार करपे आदी उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar