रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेलें ” मोरूची मावशी ” हे नाटक पुन्हा आले असून त्यातल्या मावशीच्या भुमीकेतून भरत जाधव पुन्हा धमाल उठविण्यासाठी सज्ज झाला आहे. मोरूची मावशी हे लोकप्रिय नाटक भरत जाधव नवीन ढंगात घेऊन येत आहे. भरत जाधव यांचा वनसमोअर, पुन्हा सही रे सही नाटकानंतर मोरूची मावशी या प्रसिद्ध नाटकाची भर पडली आहे. सदर नाटकाचे लेखक आचार्य अत्रे असून दिग्दर्शक प्रशांत विचरे यांचे आहे.
संगीत अशोक पत्की चे तर गीत मंगेश कुलकर्णी यांचे आहे. दिनांक ८ रोजी पणजी येथे तर दिनांक ९ रोजी सिद्धीविनायक मंदिर परा॑ व दिनांक १० रोजी फोंडा राजीव गांधी कला मंदिर या ठिकाणी या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
रंगभूमीवरील मैलाचा दगड असलेलें ” मोरूची मावशी ” हे नाटक पुन्हा आले असून त्यातल्या मावशीच्या भुमीकेतून भरत जाधव पुन्हा धमाल उठविण्यासाठी सज्ज झाला आहे
.
[ays_slider id=1]