हिंदू जनजागृती समितीतर्फे ३ एप्रिल रोजी राष्ट्र जागृती सभा

.

 

हिंदू जनजागृती समितीतर्फे दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभा कलांगण सभागृह, वेरला, म्हापसा गोवा याठिकाणी घेण्यात येणार आहे. तरी सर्व धर्म व राष्ट्र बांधवांनी सभेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें