हिमोफिलीया सोसायटी गोवा यांनी गोवा मेडिकल कॉलेज यांच्या संयोगाने नॅशनल वायरल हेपटायटिस नियंत्रण कार्यक्रम आयोजित केला

.

हिमोफिलीया सोसायटी गोवा यांनी गोवा मेडिकल कॉलेज यांच्या संयोगाने नॅशनल वायरल हेपटायटिस नियंत्रण कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ. रामनाथ नेवरेकर उपस्थित होते तसेच डॉ. वाइसमॅन, पिंटो ( एच. ओ. डी. पॅथॉलॉजी, डॉ
प्रमिला रोचा, ( सहायक आचार्य) डॉ. फ्रेसिस्को कुतो ( सहायक आचार्य) उपस्थित होते. या उपक्रमात २५ सदस्य सहभागी झाले व त्यानी आपण हेपटायटिस आणि अॅनटि एच. सी. बी. च्या चाचण्या करून घेतल्या. पॅथॉलॉजी व मायकोलोजीकल विभागाचा आश्विनी बांदोडकर, विक्षांती गावस व सोनू मयेकर यांनी या चाचण्या केल्या.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar