उन्हाळी सुट्टी चा एक भाग म्हणून मानदेव फाऊंडेशन व समप॔ण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानदेव फाऊंडेशन च्या अध्यक्षा प्रिया राठोड यांनी सालीगाव व सांगोडा परीसरातील मुला- मुलींना मिठाई व खाऊचे साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रिया राठोड यांनी मुलासोबत खेळ, बालगीते व गाणी गायली. यावेळी त्याच्या सोबत पती विजय राठोड सहभागी झाले होते.