पोकेवाडा, मोरजी येथील श्री कुळकार म्हाळसा देवस्थानातर्फे 2020- 21 सालातील गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा नुकताच संप्पन झाला

.

पोकेवाडा, मोरजी येथील श्री कुळकार म्हाळसा देवस्थानातर्फे 2020- 21 सालातील गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा नुकताच संप्पन झाला
देवस्थान पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मांद्रेचे आमदार तथा गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. गोवा पोलीस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर, समाजसेवक संदीप वेर्णेकर, व मोरजी पंचायतीच्या पंचसदस्या सुप्रिया पोके उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar