श्री प्रभू पंचायतन संस्थान वागाळी कामुली॑, श्री प्रभू मंदिर येथे दिनांक १६ रोजी श्री हनुमान जयंती साजरी होणार आहे

.

श्री प्रभू पंचायतन संस्थान वागाळी कामुली॑, श्री प्रभू मंदिर येथे दिनांक १६ रोजी श्री हनुमान जयंती साजरी होणार आहे त्यानिमित्त पहाटे ६ . २२ मिनीटांनी हनुमान जन्म सोहळा, तदनंतर पाळणा गीत, आरती, तिर्थप्रसाद होईल. सकाळी ८ वाजता सगुण प्रभू यांच्या घरी श्रीची पालखी मिरवणूक प्रयाण होईल
व तदनंतर मारूती रायास अभिषेक, धार्मिक विधी होऊन ४ वाजता राष्ट्रोळी प्रभू पंचायतन महिला भजनी मंडळ दींडि पथकाचा भजनाचा कार्यक्रम. तदनंतर ६ वाजता दिंडी च्या गजरात मारूती रायाची पालखी मिरवणुकीने श्री प्रभू मंदिरात आगमन होईल. रात्रौ ८ वाजता नामदेव वायंगणकर व साई गंगा आर्ट्स पुरस्कृत दशावतारी नाटक गोपीचंद राजा. सादरकर्ते सिद्धेश्वर पारंपरिक दशावतारी नाटय़ मंडळ कस ई, दोडामार्ग. तरी तो तिथप्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar